How to use Simple futureTense ( साधा भविष्यकाळ )

Simple futureTense
( साधा भविष्यकाळ )
It will happen. ( ते घडेल.)भविष्यात म्हणजेच पुढे
घडणाऱ्या घटना व्यक्त करण्यासाठी वापर.ती घटना अगदी
एका मिनिटानंतरही घडणार असेल.मराठीत क्रियापदाच्या
शेवटी शक्यतो णार,ईन,ऊ,न,ईल अशी अक्षरे येतात.
उदा.खाणार,जाईन,उठेन,बसू,येऊ,करील,
लक्षात ठेवाः साध्या भविष्यकाळात नेहमीच मुख्य क्रियापदाचे 1ले रूप वापरले जाते.या रूपाच्या अगोदर will वापरले जाते.उदा.
Eat(1) - खाणे    will eat - खाईन/ ऊ/ णार/ईल.
Sit - बसणे          will sit - बसेन / ऊ/ णार/सेल.
Read - वाचणे     will read - वाचेन / ऊ/ णार.
Tell - सांगणे       will tell - सांगेन / ऊ/ णार.
Come - येणे        will come  - येईन / ऊ/ णार.
 I,We,You,They,He,She,It =
 मुक्रिचे 1ले रुप पण त्यापूर्वी will चा वापर.
eat - खाणे - will eat येथे अर्थ खाईन/ऊ/णार/ईल.
I will eat an apple.              We will eat apples.
मी सफरचंद खाईन.                  आम्ही सफरचंद खाऊ.
You will eat an apple.       It (Caw) will eat grass.
तू सफरचंद खाणार.                 ती( गाय ) गवत खाईन.
They will eat bananas.     The bus will come.
ते  केळी खातील.                          बस येईल.
नकार ः Negetive Sentences:
 I,We,You,They,He,She,It = will not = won't नंतर मुक्रिचे 1ले रूप वापरतात.
never = कधीही नाही. never च्या वाक्यात not वापरत नाही.
I won't eat an apple.  मी सफरचंद खाणार नाही.
He won't cry.तो रडणार नाही.
He will never cry.तो कधीही रडणार नाही.
We won't go to school today.
आम्ही आज शाळेत जाणार नाही.
प्रश्न:
I व We चा प्रश्न बनवताना shall वापरतात.
You,They,He,She,It चे प्रश्न बनविताना will वापरतात.
                   Positive Verbal Questions
Shall I go? मी जाऊ का?
 Shall we eat?आम्ही खाऊ का?
Will you come? तू येणार का?
Will he tell? तो सांगेन का?
              Negetive Verbal Questions
Won't they go? ते जाणार नाही का?
Won't he tell? तो सांगणार नाही का?
       या प्रश्नांची उत्तरे Yes,I will/No, I won't अशी देतात.  
   आता बघुया Wh Questions :
 What Shall I do?
मी काय करू? 
Who won't go?       
कोण जाणार नाही?
How much money will you need?
तुला किती पैसे लागतील?
What won't you write?
तू काय लिहिणार नाही?
सविस्तर वाक्ये :
I will think about it.मी त्या विषयी विचार करेन.
Will you need my help?
 तुला माझ्या मदतीची गरज लागेल का?
Who will watch TV? TV कोण पाहणार?
 Raju will watch TV.
He will keep crying. तो रडत राहिन.
Who won't read? कोण वाचनार नाही?
What will they do? ते काय करतील?
What will  the teacher do? शिक्षक काय करेन?
Now I will brush my teeth.
आता मी माझे दात घासेन.
Shall we  play Kho-Kho?
आपण खो खो खेळायचा का?
It will take 2 hours.त्याला 2 तास लागतील.
I will take a bath.मी अंघोळ करील.
He will study. तो अभ्यास करणार.
 अधिक चांगल्या प्रकारे Simple futureTense
( साधा भविष्यकाळ ) समजून घेण्यासाठी खालील Video बघा.

Comments

Popular posts from this blog

How to use Simple Past Tense साधा भूतकाळ

How to use Present Continuous Tense.