How to use Simple Past Tense साधा भूतकाळ
मित्रांनो, आज आपण शिकू या. Simple Past Tense म्हणजे च साधा भूतकाळ चला तर करू या सुरुवात.
It happened. ( ते घडलं.)
भूतकाळात घडलेली घटना व्यक्त करण्यासाठी वापर.ती घटना
अगदी एका मिनिटापूर्वीही घडलेली आहे.मराठीत क्रियापदाच्या शेवटी शक्यतो ल,ले,लो,ल्लं अशी अक्षरे येतात.
उदा.खाल्ले,खाल्लं.उठलो,बसलो,आलो, होते,होता, होतं.
लक्षात ठेवा साध्या भूतकाळात नेहमीच मुख्य क्रियापदाचे 2 रूप वापरले जाते.
या रूपाचा English मध्ये इतर कुठेही वापर केला जात नाही. उदा. eat(1) - खाणे (2)ate - खाल्ले
I,We,You,They,He,She,It = मुक्रिचे 2 रे रुप जसेच्या तसे.
eat(1)-खाणे चे 2 रे रूप ate (खाल्ले) = येथे अर्थ खाल्ले.
I ate an apple. He ate an apple.
मी सफरचंद खाल्ले. त्याने सफरचंद खाल्ले .
You ate an apple. It (Caw) ate grass.
तू सफरचंद खाल्ले. तिने( गाय ) गवत खाल्ले.
They ate bananas. The sun rose .
त्यांनी केळी खाल्ली. सुर्य उगवला.

नकार व प्रश्न:
I,We,You,They,He,She,It = didn't नंतर मुक्रिचे 1ले च रूप वापरतात.
never = कधीही नाही. never च्या वाक्यात didn't वापरत नाही.
म्हणजेच मुक्रिचे 2रे रूप वापरतात.बघुया उदाहरणे
I didn't eat an apple. मी सफरचंद खाल्ले नाही.
He didn't cry.तो रडला नाही.
He never cried.तो कधीही रडला नाही.
प्रश्नः
Did you know? Did it (Caw)eat grass?
तुला माहित होतं का? तिने गवत खाल्ले का?
Didn't they go? नकार Didn't he agree?
Wh प्रश्नः
What did you know? Who didn't agree?
did/ didn't - नंतर मुक्रिचे 1ले च रूप .हे पक्के लक्षात ठेवा.
did/ - नंतर मुक्रिचे 1ले च रूप .हे पक्के लक्षात ठेवा.
did/ didn't - नंतर 1ले च रूप .हे पक्के लक्षात ठेवा.
या प्रश्नांची उत्तरे
Yes,I did/No, I didn't अशी देतात.
I thought.मला वाटलं.We thought.आम्हाला वाटलं.
Did you need my help? तुला माझ्या मदतीची गरज होती का?
Who watched TV? TV कोणी पाहिला?
Raju watched TV.
He kept crying. तो रडत राहिला.
Who didn't write? कोणी लिहिलं नाही?
What did they do? त्यांनी काय केलं?
What did the teacher do? शिक्षकाने काय केले?
I brushed my teeth. मी माझे दात घासले.
He brushed his teeth. त्याने त्याचे दात घासले.
It took 2 hours.त्याला 2 तास लागले.
I took a bath.मी अंघोळ केली.
He took a bath. त्याने अंघोळ केली.
She cooked food.तीने स्वयंपाक केला.
He cleaned the room. हे अधिक चांगले समजून घेण्यासाठी पुढील Video अवश्य पहा आणि सहज शिका.
Comments
Post a Comment