Future Continuous Tense ( अपूर्ण भविष्यकाळ )
Future Continuous Tense
( अपूर्ण भविष्यकाळ )
It will be happening. ( ते घडत असेल.)काही वेळेनंतर म्हणजेच भविष्यकाळात क्रिया घडत असतील अशा घटना व्यक्त करण्यासाठी वापर.क्रिया चालू असेल असा अर्थ.ती घटना ठराविक वेळेनंतर सुरू असेल.मराठीत क्रियापदाच्या शेवटी - त असेल अशी अक्षरे येतात.उदा.खात असेल (will be eating)
जात असेल (will be going),
येत असेल (will be coming),
करत असेल (will be doing).
English speaking मध्ये वापर कमी.
कधी कधी शक्यता व्यक्त करण्यासाठी वापर.
त्यावेळी याच अर्थाने might be/may be/must be + v1ing
might be coming,may be coming,must be coming. वाक्य बघुया.
He might be coming here. कमीत कमी शक्यता.
They may be going tomorrow.ब-यापैकी शक्यता.
He must be playing there. सर्वांत जास्त शक्यता.
What will he be doing now? तो आता काय करत असेल?
He may be reading now. तो आता वाचत असेल.
I,We,You He,She,It, They, Ram,Sima,Fan,Boys,cars = will + be मुक्रिचे 1ले रुप eat + ing = eating = खात.
will be eating = खात असेल.
I will be eating an apple.We will be eating apples.
मी सफरचंद खात असेल. आम्ही सफरचंद खात असू.
I will be attending the meeting in the next week. मी पुढील आठवड्यात मिटींगला उपस्थित असेल.
The bus will be coming after some time.
बस थोडया वेळेनंतर येत असेल.
The bus may be coming. ब-यापैकी शक्यता.
He must be waiting for me now. सर्वात जास्त शक्यता.
नकार :
will not + be + eating = खात नसेल.
will not = won't
I won't be going to Mumbai tomorrow.
मी उद्या मुंबईला जात नसेल.
The bus won't be coming.
बस येत नसेल.
प्रश्न :
What will you be doing tomorrow this time?
उद्या या वेळेला तू काय करत असशील?
When he will be coming here?
तो येथे केव्हा येत असेल?
When won't he be coming here?
तो येथे केव्हा येत नसेल?
I will be swimming in the river .मी नदीत पोहत असेल.
Will you be reading ? तू वाचत असशील का?
Who will be watching TV? TV कोण पाहत असेल?
Raju must be watching TV. राजू TV पाहत असेल.
He will be dancing now. तो आता नाचत असेल.
I will be getting late tomorrow.
उद्या मला उशिर होत असेल.
When will he be brushing his teeth?
तो त्याचे दात केव्हा घासत असेल?
I will be taking a bath.मी अंघोळ करत असेल.
He will be studying.तो अभ्यास करत असेल.

Comments
Post a Comment