Future Perfect Tense ( पूर्ण भविष्यकाळ )

Future Perfect Tense
( पूर्ण भविष्यकाळ )
It will have happened. ( ते घडले असेेल.)
 म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली असेल.
अशा क्रिया,घटना व्यक्त करण्यासाठी वापर.
कधीकधी क्रिया पूर्ण झाली
असेल अशी शक्यता व्यक्त
करण्यासाठी सुद्धा वापर.
मराठीत क्रियापदाच्या शेवटी
- लं/ला/ली असेल अशी अक्षरे येतात.उदा.
खाल्ले असेल.(will have eaten),
गेले असेल.   (will have gone) ,
आले असेल. (will have come),
केले असेल. (will have done).
English speaking मध्ये वापर कमी.
कधी कधी शक्यता व्यक्त करण्यासाठी वापर.
त्यावेळी याच अर्थाने
might/may/must + have + V3
might have come,may have come,
must have come. आला असेल.
वाक्य बघुया.
He might have come here. कमीत कमी शक्यता.
They may have come tomorrow.ब-यापैकी शक्यता.
He must have come there. सर्वांत जास्त शक्यता.
What will he have done ? त्याने काय केले असेल?
He may have seen you.त्याने तुला पाहिलेले असेल.
will have नंतर नेहमी
मुक्रिचे 3 रे रूप वापरतात.
will have read (रेड) - वाचले असेल.
will have cleaned - स्वच्छ केले असेल.
will have watched - पाहिले असेल.
will have put - ठेवले असेल.
will have asked - विचारले असेल.
will have told - सांगितले असेल.
will have made - बनवले असेल.
 I,We,You,They,
Boys,cars,
He,She,It,
Ram,Sima,Cow= will have + V3 (3rd form of M.V.)

I will have eaten an apple. 
मी सफरचंद खाल्लं असेल. 
He will have read this book in a month.
त्याने हे पुस्तक एका महिन्यात वाचलेले असेल.
He may have told you.
त्याने तुला सांगितले असेल.
Harshu will have done homework.   
हर्षूने होमवर्क केला असेल.
She will have met him.
ती त्याला भेटली असेल.
 He must have stolen that.
त्यानेच ते चोरले असेल.
Negative Sentences :
will not have + V3 (मुक्रिचे 3 रे रुप).
will not have  = won't have
              won't have eaten - खाल्ले नसेल.
I won't have eaten an apple.
मी सफरचंद खाल्ले नसेल.
Police won't have cought him.
पोलिसांनी त्याला पकडले नसेल.
He won't have gone to school.
तो शाळेत गेला नसेल.
Harshu won't have come. 
हर्षू आली नसेल.
She won't have met him.
ती त्याला भेटली नसेल.   
प्रश्न : बनवताना
Will / Shall कर्ता have +V3 वापरतात.
Shall GT I /we/ have..? 
Will you/he/she/it have ..?
Positive Verbal Questions
 Will he have taken a bath ?
त्याने अंघोळ केली असेल का?
 Shall I have got that?
ते मला मिळाले असेल.
Negetive Verbal Questions
Won't they have gone ?
ते गेलेे नसतील का?
या प्रश्नांची उत्तरे :
Yes,I will /No,l won't.
Wh Questions :
What will you have done?
तू काय केलं असेल ?
When will he have come ?
तो केव्हा आला असेल ?
Why shan't I have told him that ?
मी त्याला ते का सांगितलेे नसेल ?
Some Sentences :
I will have visited Raigad
fort in next year.
Will you have read this book ?
Who will have won the coming
cricket world cup?
Thank you.

Comments

Popular posts from this blog

How to use Simple futureTense ( साधा भविष्यकाळ )

How to use Simple Past Tense साधा भूतकाळ

How to use Present Continuous Tense.