Simple futureTense ( साधा भविष्यकाळ ) It will happen. ( ते घडेल.)भविष्यात म्हणजेच पुढे घडणाऱ्या घटना व्यक्त करण्यासाठी वापर.ती घटना अगदी एका मिनिटानंतरही घडणार असेल.मराठीत क्रियापदाच्या शेवटी शक्यतो णार,ईन,ऊ,न,ईल अशी अक्षरे येतात. उदा.खाणार,जाईन,उठेन,बसू,येऊ,करील, लक्षात ठेवाः साध्या भविष्यकाळात नेहमीच मुख्य क्रियापदाचे 1ले रूप वापरले जाते.या रूपाच्या अगोदर will वापरले जाते.उदा. Eat(1) - खाणे will eat - खाईन/ ऊ/ णार/ईल. Sit - बसणे will sit - बसेन / ऊ/ णार/सेल. Read - वाचणे will read - वाचेन / ऊ/ णार. Tell - सांगणे will tell - सांगेन / ऊ/ णार. Come - येणे will come - येईन / ऊ/ णार. I,We,You,They,He,She,It = मुक्रिचे 1ले रुप पण त्यापूर्वी will चा वापर. eat - खाणे - will eat येथे अर्थ खाईन/ऊ/णार/ईल. I will eat an apple. We will eat apples. मी सफरचंद खाईन. ...
मित्रांनो, आज आपण शिकू या. Simple Past Tense म्हणजे च साधा भूतकाळ चला तर करू या सुरुवात. It happened. ( ते घडलं.) भूतकाळात घडलेली घटना व्यक्त करण्यासाठी वापर.ती घटना अगदी एका मिनिटापूर्वीही घडलेली आहे.मराठीत क्रियापदाच्या शेवटी शक्यतो ल,ले,लो,ल्लं अशी अक्षरे येतात. उदा.खाल्ले,खाल्लं.उठलो,बसलो,आलो, होते,होता, होतं. लक्षात ठेवा साध्या भूतकाळात नेहमीच मुख्य क्रियापदाचे 2 रूप वापरले जाते. या रूपाचा English मध्ये इतर कुठेही वापर केला जात नाही. उदा. eat(1) - खाणे (2)ate - खाल्ले I,We,You,They,He,She,It = मुक्रिचे 2 रे रुप जसेच्या तसे. eat(1)-खाणे चे 2 रे रूप ate (खाल्ले) = येथे अर्थ खाल्ले. I ate an apple. He ate an apple. मी सफरचंद खाल्ले. त्याने सफरचंद खाल्ले . You ate an apple. It (Caw) ate grass. तू सफरचंद खाल्ले. तिने( गाय ) गवत खाल्ले. They ate bananas. The sun rose . त्यांनी केळी खाल्ली. ...
It has just happened. ( ते आत्ताच घडलं आहे/घडलयं.) म्हणजेच क्रिया आत्ताच पूर्ण झाली आहे. अशा क्रिया,घटना व्यक्त करण्यासाठी वापर.फक्त क्रिया केली आहे हे सांगण्यासाठी सुद्धा वापर. ती क्रिया करण्याची वेळ अजून आहे त्यावेळी सुद्धा उदा.मी अंघोळ केलेली नाहीे. अंघोळ करण्याची वेळ अजून शिल्लक आहे. मराठीत क्रियापदाच्या शेवटी - ल/ला/ली आहे अशी अक्षरे येतात. उदा.खाल्ले आहे. (have/has eaten) गेले आहे/आहेत. (have/has gone) , आले आहे/ आहेत.(have/has come) , केले आहे/आहेत. (have/has done). English speaking मध्ये जास्त वापर. बघुया काही क्रियापदाची रूपे.नेहमी मुक्रिचे 3 रे रूप. have / has read (रेड) - वाचले आहे / आहेत. have/has cleaned - स्वच्छ केले आहे/आहेत. have/has taken - घेतले आहे/आहेत. have/has watched - पाहिले आहे/आहेत. have/has put - ठेवले आहे/आहेत. have/has asked - विचारले आहे/आहेत. have/has told - सांगितले आहे/आहेत. have/has made - बनवले आहे/आहेत. I,We,You,They,Boys,cars = have + V3 (मुक्रिचे 3 रे रुप) He,She,It, Ram,Sima,Cow = has + V3 (मुक्रिचे 3 रे रुप) just(आत्ताच),al...
Comments
Post a Comment