Posts

Future Perfect Tense ( पूर्ण भविष्यकाळ )

Future Perfect Tense ( पूर्ण भविष्यकाळ ) It will have happened. ( ते घडले असेेल.)  म्हणजेच क्रिया पूर्ण झालेली असेल. अशा क्रिया,घटना व्यक्त करण्यासाठी वापर. कधीकधी क्रिया पूर्ण झाली असेल अशी शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा वापर. मराठीत क्रियापदाच्या शेवटी - लं/ला/ली असेल अशी अक्षरे येतात.उदा. खाल्ले असेल.(will have eaten), गेले असेल.   (will have gone) , आले असेल. (will have come), केले असेल. (will have done). English speaking मध्ये वापर कमी. कधी कधी शक्यता व्यक्त करण्यासाठी वापर. त्यावेळी याच अर्थाने might/may/must + have + V3 might have come,may have come, must have come. आला असेल. वाक्य बघुया. He might have come here. कमीत कमी शक्यता. They may have come tomorrow.ब-यापैकी शक्यता. He must have come there. सर्वांत जास्त शक्यता. What will he have done ? त्याने काय केले असेल? He may have seen you.त्याने तुला पाहिलेले असेल. will have नंतर नेहमी मुक्रिचे 3 रे रूप वापरतात. will have read (रेड) - वाचले असेल. will have cleaned - स्वच्छ केले असेल. w...

Present Perfect Tense ( पूर्ण वर्तमानकाळ)

It has just happened. ( ते आत्ताच घडलं आहे/घडलयं.) म्हणजेच क्रिया आत्ताच पूर्ण झाली आहे. अशा क्रिया,घटना व्यक्त करण्यासाठी वापर.फक्त क्रिया केली आहे हे सांगण्यासाठी सुद्धा वापर. ती क्रिया करण्याची वेळ अजून आहे त्यावेळी सुद्धा उदा.मी अंघोळ केलेली नाहीे. अंघोळ करण्याची वेळ अजून शिल्लक आहे. मराठीत क्रियापदाच्या शेवटी - ल/ला/ली आहे अशी अक्षरे येतात. उदा.खाल्ले आहे. (have/has eaten) गेले आहे/आहेत. (have/has gone) , आले आहे/ आहेत.(have/has come) , केले आहे/आहेत. (have/has done). English speaking मध्ये जास्त वापर. बघुया काही क्रियापदाची रूपे.नेहमी मुक्रिचे 3 रे रूप. have / has read (रेड) - वाचले आहे / आहेत. have/has cleaned - स्वच्छ केले आहे/आहेत. have/has taken - घेतले आहे/आहेत. have/has watched - पाहिले आहे/आहेत. have/has put - ठेवले आहे/आहेत. have/has asked - विचारले आहे/आहेत. have/has told - सांगितले आहे/आहेत. have/has made - बनवले आहे/आहेत.  I,We,You,They,Boys,cars = have + V3 (मुक्रिचे 3 रे रुप) He,She,It, Ram,Sima,Cow = has + V3 (मुक्रिचे 3 रे रुप) just(आत्ताच),al...

Future Continuous Tense ( अपूर्ण भविष्यकाळ )

Future Continuous Tense ( अपूर्ण भविष्यकाळ ) It will be happening. ( ते घडत असेल.)काही वेळेनंतर म्हणजेच भविष्यकाळात क्रिया घडत असतील अशा घटना व्यक्त करण्यासाठी वापर.क्रिया चालू असेल असा अर्थ.ती घटना ठराविक वेळेनंतर सुरू असेल.मराठीत क्रियापदाच्या शेवटी - त असेल अशी अक्षरे येतात.उदा.खात असेल (will be eating) जात असेल (will be going), येत असेल (will be coming), करत असेल (will be doing). English speaking मध्ये वापर कमी. कधी कधी शक्यता व्यक्त करण्यासाठी वापर. त्यावेळी याच अर्थाने might be/may be/must be  + v1ing might be coming,may be coming,must be coming.                                   वाक्य बघुया. He might be coming here. कमीत कमी शक्यता. They may be going tomorrow.ब-यापैकी शक्यता. He must be playing there. सर्वांत जास्त शक्यता. What will he be doing now? तो आता काय करत असेल? He may be reading now. तो आता वाचत असेल.  I,We,You He,She,It, They, Ram,Sima,Fan,Boys,cars = will...

Past Continuous Tense

Past Continuous Tense It was happening. it is key the sentence. Paat Continuous Tense is used to show the actions that were happening in the past. When actions were on before some time or one minute too.To tell about that this tense is used. We use was/were before ing form of main verb. read - was/were reading, play - was were playing, come - was/were coming  I,He,She,It,Dadu,Sima,Bus = was, We,You,They,Boys,Cats = were  1 st form of main verb eat + ing = eating was/were eating I was eating an apple. We were eating apples. You were eating an apple.     It (Caw)was eating grass. They were eating bananas.   The bus was coming. Sima was cooking.               Dadu was telling a story. Boys were jumping.                Cats were drinking milk. Negative Sentences : was/were + not + eating. was not = wasn't, were not = weren't I was not eating an apple. ...

Past Continuous Tense ( अपूर्ण भूतकाळ )

Past Continuous Tense ( अपूर्ण भूतकाळ ) It was happening. ( ते घडत होतं.)मागील काळात म्हणजेच भूतकाळात घडत असलेल्या घटना व्यक्त करण्यासाठी वापर.क्रिया चालू होती/होत्या असा अर्थ.ती घटना अगदी एका मिनिटापूर्वीही घडत होती तरीही.मराठीत क्रियापदाच्या शेवटी - त होता/होते अशी अक्षरे येतात.उदा.खात होता/होते (was/were eating) जात होता/होते (was/were going) येत होता/होते (was/were coming), करत होता/होते (was/were doing). लक्षात ठेवाः अपूर्ण भूतकाळात नेहमीच मुख्य क्रियापदाच्या 1ल्या रूपाचे ing रुप वापरले जाते.उदा. eat + ing = eating Catch - पकडणे was/were catching - पकडत होता/होते. Cry - रडणे         was/were crying - रडत होता/होते. Read - वाचणे     was/were reading - वाचत होता/होते. Tell - सांगणे       was/were telling - सांगत होता/होते. Promise -         was/were promising वचन होता/ वचन देणे                               ...

How to use Present Continuous Tense ( अपूर्ण वर्तमानकाळ )

Continuous Tenses (अपूर्ण काळ) Present Continuous Tense ( अपूर्ण वर्तमानकाळ ) Past Continuous Tense       ( अपूर्ण भूतकाळ ) Future Continuous Tense   ( अपूर्ण भविष्यकाळ ) Present Continuous Tense ( अपूर्ण वर्तमानकाळ ) : It is happening. ( ते घडत आहे.)सध्या म्हणजेच वर्तमानात घडत,चालूअसलेल्या घटना व्यक्त करण्यासाठी वापर.क्रिया चालू आहे/आहेत असा अर्थ. मराठीत क्रियापदाच्या शेवटी - त आहे/आहेत अशी अक्षरे येतात.उदा. खात आहे(am/is/are eating), जात आहे (am/is/are going) येत आहे (am/is/are coming), करत आहे(am/is/are doing), बसलेला आहे (am/is/are sitting). लक्षात ठेवाः अपूर्ण वर्तमानकाळात नेहमीच मुख्य क्रियापदाच्या 1ल्या रूपाचे ing रुप वापरले जाते. उदा. eat + ing = eating. Catch - पकडणे am/is/are catching - पकडत आहे/आहोत. Cry - रडणे      am/is/are crying - रडत आहे /आहोत. Read - वाचणे  am/is/are reading - वाचत आहे/आहोत. Tell - सांगणे am/is/are telling - सांगत आहे/आहोत. Promise - am/is/are promising वचन देत आहे/ वचन देणे  ...

How to use Present Continuous Tense.

Friends from today we are going to learn continuous tenses.There are three sub kinds of continuous tenses. Let's learn them. Continuous Tenses Present Continuous Tense Past Continuous Tense Future Continuous Tense First we will learn Present Continuous Tense. Present Continuous Tense : It is happening. it is key sentence. Present Continuous Tense is used to show the actions that are happening right now. When actions are on at that time this tense is used. We use am/is/are before ing form of main verb. read - am/is/are reading, bring - am/is/are bringing,  play - am/is/are playing, come - am/is/are coming, drink am/is/are drinking, cut - am/is/are cutting.  I = am, He,She,It = is, We,You,They = are  1 st form of main verb eat + ing = eating am/is/are eating. Let's see how to use them into sentences. I am eating an apple.            We are eating apples. You are eating an apple.     It (Caw)is eating gra...